E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आयपीएलमध्ये बंगळुरु अव्वल स्थानावर
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
हैदराबाद
: लखनऊच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. आतापर्यंत झालेल्या पहिल्या काही सामन्यातच गुणतालिकेत अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळाले.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स संघाने २ गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला आहे.
पंजाबचा संघ तिसर्या क्रमांकावर तर चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबादचे दोन गुण आहेत. नेट रनरेट इतर संघांच्या तुलनेत खूप चांगला असल्याने हैदराबादचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होता मात्र कालच्या पराभवामुळे पहिले स्थान गमावले. याशिवाय, दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. या सर्व संघांचे २-२ गुण समान आहेत. व्यतिरिक्त, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्तान रॉयल्स यांना पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
याआधी दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला. त्याच वेळी, मुंबई इंडियन्सना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. तर पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला. या हंगामातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. याशिवाय सनरायझर्स हैदराबादने राजस्तान रॉयल्सचा पराभव केला.
Related
Articles
उसेन बोल्टच्या वडिलांचे निधन
03 Apr 2025
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्या अव्वलस्थानी
04 Apr 2025
आता केवळ सहा जिल्ह्यांत उरले नक्षलवादी : शहा
02 Apr 2025
’पीएमपी’च्या बसमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय
02 Apr 2025
‘नवा शुक्रतारा’चे शंभरीत पदार्पण
03 Apr 2025
खनिजांच्या उत्खननातून समृद्धीचे दार उघडेल

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात